AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वांगी पिकातील शेंडा पोखरणाऱ्या अळीसाठी उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकातील शेंडा पोखरणाऱ्या अळीसाठी उपाययोजना!
➡️ वांगी पिकात शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव सध्या दिसून येत आहे. यामुळे पिकाचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर उपाययोजना म्हणून झाडाचे प्रादुर्भावग्रस्त शेंडे खुडावे व खराब झालेली फळे तोडून नष्ट करावी. त्यानंतर क्लोरँट्रेनिलीप्रोल 18.50% एससी घटक असलेले कीटकनाशक @80 मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-469,AGS-CP-470&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
13
इतर लेख