AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वांगी पिकातील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमन सापळे लावावे.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वांगी पिकातील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमन सापळे लावावे.
वांगी पिकामध्ये या अळीच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसून येताच, प्रति एकरी १० फेरोमन सापळे बसवावे आणि दरमहा त्यातील ल्युअर बदलावी. पिकाच्या उंचीपासून साधारणतः अर्धा फूट वरती सापळे बसवावे. आठवड्यातून दोनदा सापळ्यामध्ये अडकलेले पतंग नष्ट करावेत.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
346
1
इतर लेख