AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वांगी पिकातील रस शोषक किडीचे नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकातील रस शोषक किडीचे नियंत्रण!
➡️वांगी पिकामध्ये रस शोषक किडी पानातील रस शोषून घेते, त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात. तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणुरोगाचा प्रसार होतो. ➡️या किडीच्या नियंत्रणासाठी रोपांच्या पुनर्लागवडीनंतर २ आठवड्यांनी बेटासीफ्लुथ्रिन ८.४९% + इमिडाक्लोप्रिड १९.८१% ओडी @ ८० प्रति एकर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
33
12
इतर लेख