आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. कासिमवल्ली
राज्य - तेलंगणा
उपाय - इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी @१० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!