AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वांगी पिकातील पांढऱ्या माशीचे नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
वांगी पिकातील पांढऱ्या माशीचे नियंत्रण!
➡️ वांगी पिकामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव असल्यास, पाने पिवळी पडतात. पाने आकसल्याचे दिसते. वाढ खुंटते. तसेच पानांवर काळ्या रंगाची बुरशी येऊन प्रकाश संश्लेषणामध्ये अडथळा निर्माण होतो यामुळे पिकाच्या उत्पादनात घट येते नियंत्रण - 👉 डायफेंथ्यूरॉन ५०% डब्ल्यूपी @२४० ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी. किंवा 👉 फेनप्रोपाथ्रिन ३०% प्रवाही असणारे कीटकनाशक @५ ते ७ मिली प्रती लिटर याप्रमाणे फवारणी करावी. तोडणीच्या १० दिवस अगोदर वापरू नये. किंवा 👉 थायमिथॉक्झाम २५ डब्ल्यू जी @०.४ मिली प्रती लिटर याप्रमाणे फवारणी करावी. तोडणीच्या ३ दिवस अगोदर वापरू नये.
29
12
इतर लेख