AgroStar
वांगी पिकातील अळी नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकातील अळी नियंत्रण !
🍆वांगी पिकात बऱ्याचवेळा कीटकनाशकांची फवारणी घेऊन देखील अळी नियंत्रण भेटत नाही. फवारणी करत असताना काही बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामध्ये अळीनाशकाची फवारणी करण्याअगोदर पिकावरील किडलेली फळे, फुले प्लॉट च्या बाहेर काढून नष्ट करावी. त्यानंतर एकच घटक असणारे अळीनाशक एकामागे एक न फवारता घटक बदलून जर आपण फवारणी केली तर अळीनाशकाचा उत्तम रिझल्ट मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल. 🍆संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
4
इतर लेख