क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकातील अधिक फुलधारणेसाठी!
वांगी पिकात फुलाचे प्रमाण वाढवून जास्त उत्पादनासाठी फुल वाढीच्या अवस्थेत जमिनीतून एकरी २४:२४:०० @ ७५ किलो, पोटॅश @ ५० किलो, मॅग्नेशियम सल्फेट १० किलो आणि कॅल्शिअम नायट्रेट १० किलो द्यावे. तसेच विद्राव्ये खत १२:६१:०० @ ३ ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्ये @ १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
37
13
संबंधित लेख