आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वांगी पिकांमधील या किडीविषयी अधिक जाणून घ्या.
या किडीस 'लेसिंग बग' म्हणून ओळखले जाते; याची पिल्ले फिकट हिरव्या रंगाचे असून त्यावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. पिले आणि प्रौढ पानांमधून अन्नरस शोषण करतात परिणामी, पानांवर लहान पिवळसर ठिपके दिसतात. इतर किडींच्या नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचा वापर यांच्या नियंत्रणासाठी देखील केला जातो; स्वतंत्र फवारणी घेणे आवश्यक नाही.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!