AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वांगी, टोमॅटो, भेंडी, कलिंगड पिकातील लाल कोळी नियंत्रणासाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
वांगी, टोमॅटो, भेंडी, कलिंगड पिकातील लाल कोळी नियंत्रणासाठी!
➡️ सध्याच्या उष्ण व कोरड्या वातावरणामुळे भाजीपाला पिकात लाल कोळी चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत आढळून येत आहे. यावर उपाययोजना स्पायरोमेसीफेन 22.90 एसी घटक असलेलं कीटकनाशक @0.8 मिली प्रति लिटर घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना जास्त पाण्याचा वापर करावा जेणेकरून लाल कोळीचे जाळे धुवून गेले तर कीड लवकर नियंत्रित होईल. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
19
इतर लेख