AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडकृषी मंथन
वर्षानुवर्षे टिकते शेतातील ड्रीपलाईन!
➡️ शेतातील ड्रीप चोकअप ही समस्या शेतकऱ्यांना खूप मोठया प्रमाणात येते.परंतु आज आपण पाहणार आहोत. या समस्येवर एक कायमचा तोडगा. तर काय आहे हा देशी जुगाड याबद्दल माहीती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.. ➡️संदर्भ:- कृषी मंथन वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
189
36