AgroStar
वर्षाकाठी २२०० ते २६०० लिटर दूध देणार्‍या गाई, म्हशीच्या  जाती !
पशुपालनAgrostar
वर्षाकाठी २२०० ते २६०० लिटर दूध देणार्‍या गाई, म्हशीच्या जाती !
🐄शेतीसोबत बहुतांश शेतकरी पशुपालनाचा जोडधंदाही करतात. यात प्रामुख्याने गाई व म्हशींपासून दुग्ध व्यवसाय हा अर्थाजनांचा मुख्य स्त्रोत असतो. यामुळे ज्या गाई, म्हशी जास्त दुध देतात त्या जातीच्या पशुधनाला मोठी मागणी असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गाय, म्हशीच्या अशा जातींबद्दल सांगणार आहोत ज्या दरवर्षी २२०० ते २६०० लिटर दूध देतात. Insert table 🐄संदर्भ:- AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
6
इतर लेख