स्मार्ट शेतीApla Shetkari
वर्षभर हिरवाचारा देणे झाले आणखी सोपे!
शेतकरी बंधुनो,शेतीला जोड धंदा देणे या काळात खूप महत्वाचे आहे. दुग्ध व्यवसायात हिरवा चाऱ्याची खूप समस्या येते. परंतु आता हि समस्या झाली आता जुनी. आता हायड्रोफोनिक चाऱ्याचा पर्याय म्हणून वापर होत आहे. कमी पाण्यात, कमी खर्चात वर्षभर हिरवा चारा घेणे झाले सोपे. हा वापर कसा करत आहेत महाराष्टातील शेतकरी हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. संदर्भ:- Apla Shetkari, हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
129
35
इतर लेख