AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखशेतीवार्ता
वर्षभरात कोणकोणत्या पिकांची लागवड करावी.
शेतकरी वर्षभर विविध पिकांची लागवड करत असतो परंतु वर्षातील तीन हंगामानुसार सर्वात जास्त मागणी असणाऱ्या पिकांची लागवड करणे आवश्यक असते त्यानुसार पिकाला चांगला भाव मिळतो. चला तर मग आपण बाराही महिने कोणकोणत्या पिकांची लागवड करावी याचे थोडक्यात वेळापत्रक पाहूया. संदर्भ:- शेतीवार्ता. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
109
24