AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताTech With Rahul
वर्ग 2 जमीन वर्ग 1 करण्याचा शासनाचा मोठा निर्णय!
👉🏻महाराष्ट्रात वर्ग 2ची जमीन वर्ग 1 करण्यासाठी अत्यंत क्लिष्ट आणि वेळ खाऊ प्रक्रीया असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता वर्ग 2 जमिनी वर्ग 1 होऊन सर्व निर्बंध उठणार आहे.तसेच महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन वर्ग-2 मधून वर्ग-1 करण्यास तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ वापरण्यास मान्यता देण्यात आली. याबाबत या व्हिडीओ मध्ये माहिती दिलेली आहे. 👉🏻संदर्भ : tech with rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
97
0