व्हिडिओGR & TECH EDUCATION
७/१२ वरील जमिनीच्या क्षेत्राची खात्री करा...
बऱ्याच शेतकऱ्यांना ७/१२ वर त्यांच्या नावापुढे जेवढे जमिनीचे क्षेत्र आहे तेवढे जमिनीचे क्षेत्र त्यांच्या ताब्यात आहे किंवा नाही याबाबत शंका असते. त्यामुळे ७/१२ 📃 वरील जमिनीच्या क्षेत्राची खात्री सहज आणि सोप्यापद्धतीने मोबाईलद्वारे कशी करता येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- GR & TECH EDUCATION., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
175
9
इतर लेख