योजना व अनुदानTech With Rahul
वन्य प्राण्यांपासून शेती संरक्षणासाठी
वन्य प्राण्यांडून शेतपीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्या जाते अश्या वेळी शेती पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी शेतीला कुंपण असणे आवश्यक असते, शासनाने यासाठी कुंपण योजना राबविली आहे याबाबत सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Tech With Rahul . हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
3
इतर लेख