AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखप्रभुदेवा जीआर व शेती योजना
वन्य प्राण्यांपासून पिकांच नुकसान भरपाई साठी करा ऑनलाईन अर्ज!
शेतकरी बंधुनो, खरिफ व रब्बी हंगामात वन्य प्राण्यांपासून शेती पिकांच नुकसान होते, या नुकसानाची मग भरपाई साठी करता येते ऑनलाईन अर्ज. कसा कार्याचा अर्ज याविषयी अधिक माहितीसाठी विडिओ पूर्ण पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
7