क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि जुगाड़कृषी मंथन
वन्य प्राणी व जनावरांपासून पिकाच्या संरक्षणासाठी एक भन्नाट जुगाड!
➡️ मित्रांनो, आपल्या उभ्या पिकाचे वन्य प्राण्यांपासून व जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी एका शेतकऱ्याने जुगाडातून मोठा आवाज होणारी तोफ तयार केली आहे. ➡️ या तोफेच्या आवाजाने कोणताही प्राणी आपल्या पिकामध्ये येणार नाही. ➡️ या शेतकऱ्याची उत्तम कल्पना व जुगाड हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. संदर्भ:- कृषी मंथन. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
86
18
संबंधित लेख