AgroStar
कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
वन्य प्राणी पिकाचे नुकसान झाले तर मिळणार भरपाई!
➡️शेतकरी मित्रांनो,आपल्या भागात वन्य प्राण्यामुळे शेतीचे नुकसान होत असेल, तर आता सरकार देणार त्याची नुकसान भरपाई तर याबद्दल संपूर्ण माहीती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
28
इतर लेख