AgroStar
कृषी यांत्रिकीकरणकृषी मंथन
वन्य प्राणांपासून पिकांचे संरक्षण करणे आता अगदी सोपे!
शेतकरी बंधूंनो, शेतात येणारे वन्य प्राण्यांपासून त्रस्त आहात तर चिंता सोडा. आता झटका मशीन द्वारे पिकांचे संरक्षण करू शकता. हि मशीन शेतात कशी कार्य करते याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-कृषी मंथन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
76
27
इतर लेख