AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताTech With Rahul
वन्यप्राण्यांपासून करा पिकांचे संरक्षण!
👉🏻आपल्या पिकाचे वन्यप्राण्यांपासून नुकसान होऊ नये, यासाठी शेतकरी पूर्ण प्रयत्न करत असतो. यासाठी विविध युक्त्यादेखील सुचवित असतो. मात्र आता शासनाने शेतकऱ्यांना याबाबत मोठा दिलासा दिला आहे. शासन आता स्वत: शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी एक योजना राबवित आहे. या योजनेचे नाव आहे – डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना. वन्यप्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी लोखंडी जाळीचे कुंपण उभारणेची योजना. या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. संदर्भ:- Tech With Rahul. 👉🏻हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
15
इतर लेख