AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
वडिलोपार्जित जमिनीचे वाटणीपत्र, असा करा अर्ज !
✅शेतकरी मित्रांनो, वारसा हक्क कायद्यानुसार घरामधील प्रत्येक व्यक्ती वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हक्कदार असते. परंतु वाटणी करत असताना जमिन प्रॉपर्टीचे वाटणी पत्र कसे करावे.तसेच त्यासाठी अर्ज कसा करावा याबद्दल माहिती व्हिडिओ मध्ये दिली आहे तर माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ✅संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
21
इतर लेख