AgroStar
कृषी यांत्रिकीकरणAgrostar India
वंडर कट - कांदा कापणीसाठी सुरक्षित मशीन!
🧅शेतकरी मित्रांनो, सध्या काही ठिकाणी कांदा काढणी चालू असेल आणि काही ठिकाणची पूर्ण झाली असेल. कांदा काढणीनंतर कांद्यांची कापणी करण्यासाटी अधिक मजुरांची गरज भासते. परंतु आता कमी वेळात आणि कमी मजूर तसेच कमी खर्चात आपण अगदी सहज हे काम करू शकता. तर त्यासाठी आले आहे नवीन कांदा कापणी "वंडर कटर " तर कश्या प्रकारे काम करते हे मशीन त्यासंदर्भात माहीती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🧅संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
5
इतर लेख