कृषी वार्ताBBC News Marathi
लॉकडाऊनमध्ये शेतकरी मोबाईल साईटवर थेट ग्राहकांना विकू लागले माल!
ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून शेतकरी आता शेतमाल थेट विकू लागले आहेत. नागपूरच्या प्रगती गोखले यांनी विकसित केलेल्या ‘MeraMobileMeraMarketing ‘ या वेबसाईट मुळे हे सगळं शक्य झाले तेही विनामूल्य. या वेबसाईट विषयी अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा.
संदर्भ -BBC News Marathi,
यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.