क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताBBC News Marathi
लॉकडाऊनमध्ये शेतकरी मोबाईल साईटवर थेट ग्राहकांना विकू लागले माल!
ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून शेतकरी आता शेतमाल थेट विकू लागले आहेत. नागपूरच्या प्रगती गोखले यांनी विकसित केलेल्या ‘MeraMobileMeraMarketing ‘ या वेबसाईट मुळे हे सगळं शक्य झाले तेही विनामूल्य. या वेबसाईट विषयी अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ -BBC News Marathi, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
58
4
संबंधित लेख