अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लिंबू पिकातील पाने गोळा होणे समस्येवर उपाययोजना!
लिंबू पिकात मावा, लाल कोळी तसेच सिट्रस सायला ह्या किडींनी रस शोषण केल्यामुळे पाने गोळा होतात तसेच सिट्रस सायला किडीमुळे पानांवर सफेद रंगाचे वलय तयार झालेले दिसून येतात कालांतराने पाने करपून गळून जातात. यावर उपाययोजना म्हणून थायोमिथोक्साम 25% डब्ल्यूजी घटक असलेले कीटकनाशक @0.1 ग्रॅम आणि डायफेनथ्यूरोन 50% डब्लूपी घटक असलेले कीटकनाशक @2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-154,AGS-CP-197,AGS-CP-207&pageName=क्लिक करा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.