AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लिंबूवर्गीय पिकाचे आंबिया बहार व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
लिंबूवर्गीय पिकाचे आंबिया बहार व्यवस्थापन!
👉झाडावरील वाळलेली साल काढावी. साल काढताना थोडी ओली एक इंच फांदी कापावी. साल फांद्या कापण्यासाठी वापरण्यासाठी घेतलेली कात्री सोडियम हायपोक्लोराइटच्या मिश्रणामध्ये बुडवून घ्यावे. त्यामुळे कात्रीद्वारे अन्यत्र होणारा रोगाचा प्रसार रोखता येईल. 👉साल काढल्यानंतर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे झाडावर फवारणी करावी. 👉अंबिया बहार चांगल्यारीतीने येण्यासाठी चिलेटेड कॅल्शियम - 10 ग्रॅम/15 लिटर आणि बोरॉन - 15 ग्रॅम/15 लिटर पाणी यामप्रमाणे घेऊन फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
2
इतर लेख