AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनAgroStar India
लिंबूवर्गीय पिकाचे अंबिया बहारात अधिक फुल व फळधारणेसाठी सल्ला!
संत्री, लिंबू व मोसंबी यापिकांमध्ये अधिक फुल व फळधारणा होण्यासाठी आवश्यक अन्नद्रव्यांचे योग्य प्रमाणात फवारणीचे नियोजन कसे करावे? हे 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांच्या मार्गदर्शनातून जाणून घेऊया. संदर्भ:- AgroStar India. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
12