AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनModern Farming आधुनिक शेती
लाळ्या खुरकूत आजार आणि उपचार!
🐄जनावरांच्या लहान-मोठ्या आजाराने शेतकरीही त्रस्त असतात. मात्र, याबाबत उपाययोजनेची माहिती नसल्याने जनावरांचा आजार हा वाढतच जातो. त्यापैकीच खुरकूत आणि लाळ्या हा आजार आहे. हा साथीचा आजार असून त्याचा प्रादुर्भाव कमी वेळेत जास्त जनावरांना होतो. हिवाळ्याच्या अंतिम टप्प्यात याची लागण होते.म्हणजे शेतकऱ्यांचे सुगी करण्याचे दिवस आणि इकडे जनावरांना खुरकूताची लागण असे चित्र असते. ज्या जनावरांची खुरजास्त पसरलेली अशा जनावराला हा आजार जास्त होतो. त्याच्या उपाययोजनेबद्दल शेतकऱ्यांनाही अधिकची माहिती असणे आवश्यक आहे. तर याबद्दल सर्व उपचार आणि लक्षणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🐄संदर्भ: Modern Farming आधुनिक शेती वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
5
इतर लेख