AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानUP Tak
लाल रंगाच्या 'काशी लालिमा' भेंडीबाबत सविस्तर माहिती!
➡️ लाल भेंडी 'काशी लालिमा' केवळ हिरव्या भेंडीसारखीच उत्कृष्ट चव देणारी नाही तर हिरव्या भेंडीपेक्षा जास्त आरोग्यास उत्तम देखील असेल. बर्‍याच रोगांशी प्रतिकार करण्यासाठी प्रभावी ठरेल. हे सर्व ८ वर्ष वाराणसी भारतीय भाजीपाला संशोधन संस्था यांनी परिश्रम घेतल्यामुळे शक्य झाले आहे. चला तर मग लाल भेंडीबाबत सविस्तर जाणून घेऊया. संदर्भ:- UP Tak. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
19
इतर लेख