AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
लाभार्थ्यांना विहिरी सोबत सोलर पंप!
➡️मनरेगा च्या माध्यमातून आदिवासी विभागाच्या विविध योजना राबवण्यासाठी एक शाशन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये विहीर, सोलर पंप, गायी गोट्याचे लाभ,ठिबक सिंचन तसेच आणखी यासारख्या काही योजनांचा लाभ आता मनरेगा च्या माध्यमातून घेता येणार आहे. तर त्यासाठी कश्या पद्धतीने नोंदणी करावी याबद्दल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
8
इतर लेख