AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
लाभार्थ्यांच्या खात्यात येणार 5000 रुपये!
➡️प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही गरोदर आणि स्तनदा मातांचे आरोग्य सुधारण्याच्या प्राथमिक उद्देशाने सुरु केलेली केंद्र सरकारची योजना आहे. ही योजना अनेक मातांसाठी आता वरदान ठरतेय. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक प्रोत्साहन देऊन कुपोषणाचे परिणाम कमी करत वैद्यकीय उपचार आणि औषधांचा आर्थिक खर्च कमी करणे हा आहे. आतापर्यंत लाखो-करोडो महिलांनी या योजनेसाठी आपलं नावं नोंदवले आहे. केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिलांच्या खात्यावर आता 5000 रुपये जमा करणार असल्याची बातमी समोर आली आहे. याबद्दल सविस्तर माहिती व्हिडिओमधून जाणून घ्या. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
16
12
इतर लेख