AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी!
योजना व अनुदानAgrostar
लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी!
राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मार्च महिना सुरू होऊनही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता, त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात होती. मात्र आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. 👉महिला दिनाचे औचित्य साधत सरकारने फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो महिलांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. लाडकी बहीण योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वाची ठरत आहे. 👉महत्वाचे मुद्दे: ✅ महिला दिनाच्या निमित्ताने सरकारचा मोठा निर्णय! ✅ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आर्थिक मदत! ✅ महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती! 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
0
इतर लेख