AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही आला नाही?
👉🏻मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित 3000 रूपये जमा झाले आहेत.परंतु काही पात्र महिलांचे अर्ज भरून देखील अजून देखील पैसे जमा न झाल्याच्या तक्रारी लाभर्त्याकडून येत आहेत. तर यामागचे नेमके कारण काय आहे? आणि पुढील हप्ता जमा होण्यासाठी काय करणे गरजेचे आहे. याबद्दल सविस्तर माहिती व्हिडिओ द्वारे जाणून घ्या. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
67
0
इतर लेख