AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लाख' मोलाची गोष्ट शेतकऱ्याची!
सफलतेची कथाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लाख' मोलाची गोष्ट शेतकऱ्याची!
जिद्द, टिकाटी, जिज्ञासू वृत्ती आणि कठोर परिश्रम या माध्यमातून शेखनुर करीम शेख यांनी शेतीत क्रांती केली आहे. त्यासाठी पारंपिक शेतीला मागे सोडत पाणी, खत आणि मशागतीचे योग्य व्यवथापन, तसंच अग्रोस्टार मधून नवीन गोष्ट शिकवून तो प्रयोग शेतीत करण्यास प्राधान्य दिल्याने शेखनुर करीम शेख यांना गेल्यावर्षी चांगला फायदा झाला. यांना कपाशी शेतीसाठी अ‍ॅग्रोस्टारचे अ‍ॅग्री डॉक्टर सोबतच कुटुंबातील सर्वच सदस्यांची चांगली साथ मिळाल्याने उत्पादनात भर पडली.
अशाप्रकारे अ‍ॅग्रोस्टार अॅग्रीडॉक्टरांसोबत कायम राहा आणि आपल्या अनुभवासह आपल्या पिकांचे फोटो शेअर करा.
147
0