AgroStar
लसूण लागवड करताना व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
लसूण लागवड करताना व्यवस्थापन
लसूण लागवड सपाट वाफे पाडून करावी जेणेकरून खुरपणी वेळी लसूण पाकळ्यांना मातीची भर लावता येईल.लसूण पाकळ्यांचा आकार वाढीसाठी अशा प्रकारची भर खुप महत्वाची आहे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
411
3
इतर लेख