आंतरराष्ट्रीय कृषीYurii81 Vorobiov
लसूण लागवड करणारे आधुनिक यंत्र
• या आधुनिक यंत्राने लागवडीसाठी लसणाच्या पाकळ्या वेगळ्या केल्या जातात._x000D_ • उगवणशक्ती वाढविण्यासाठी या पाकळ्यांवर रासायनिक औषधांची बीजप्रक्रिया करून सावलीत सुकविले जाते._x000D_ • या यंत्राद्वारे बेसल खताची मात्रा देखील दिली जाऊ शकते. _x000D_ • बीजप्रक्रिया केलेल्या पाकळ्या लागवडीसाठी मशीनच्या पात्रात टाकल्या जातात. _x000D_ • वाहक पट्ट्यातून एक एक पाकळी उचलून एकावेळी २ ओळीत लागवड केली जाते._x000D_ • लागवड केलेला लसूण मातीने झाकला जातो. संदर्भ : Yurii81 Vorobiov
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1410
1
इतर लेख