AgroStar
लसूण लागवडीचे व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
लसूण लागवडीचे व्यवस्थापन
लसूण पिकाची लागवड फ्लॅट बेडवर म्हणजेच कमी उंचीचा गादी वाफा यावर करावी जेणेकरून तण उपटायच्या वेळी लसूण पाकळ्या जवळील माती मोकळी होऊन हवा खेळती राहते व जमीन भुसभुशीत होते ज्यामुळे पाकळी फुगवणीला फायदा होतो.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
58
1
इतर लेख