बरेच शेतकरी बांधव लसूण पिकामध्ये राखेचा वापर करत असतात. राख वापरणे पिकासाठी फायद्याची आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- महाराष्ट्राचा शेतकरी,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.