AgroStar
लसूण पिकात पाने पिवळे होवून गुंडाळण्याचे व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
लसूण पिकात पाने पिवळे होवून गुंडाळण्याचे व्यवस्थापन
लसूण पिकात पाने पिवळी होवून गुंडाळत असतील तर कार्बेन्डाझिम 12% + मॅनकोझेब 63% डब्ल्यूपी @ 40 ग्रॅम/पंप किंवा कॉपर ऑक्सी क्लोराइड 50% डब्ल्यूपी @ 40 ग्रॅम/पंप ची कार्बोसल्फान 25% ई सी @ 25मिली/ पंप सोबत फवारणी करावी.
282
1
इतर लेख