आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
लसूण पिकात एकसमान अंकुरणासाठी सोपा मार्ग
लसूण लागवड करण्यासाठी निवडलेल्या पाकळ्या सपाट वाफ्यात रुंदी समांतर ठेवून अंदाजे 15 सेमी अंतरावर रेषा पाडून त्यात अंदाजे 10 सेमी अंतरावर पाकळ्या उभ्या लावून कोरड्या मतिने झाकव्यात. उभ्या पाकळ्या लावल्याने उगवण एकसारखी होण्यास मदत होते.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
166
2
इतर लेख