आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
लसूण पिकातील बीज प्रक्रिया
लसूण पिकात पाकळ्या सडु नये यासाठी लागावडी च्या वेळी मॅनकोझेब किंवा कार्बेन्डाझीम + मॅनकोझेब @ 2 -2.5 ग्रॅम प्रती 1 किलो बियाणे सोबत प्रक्रिया करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
66
3
इतर लेख