AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgrostar India
लसूण पिकातील कीड व रोग नियंत्रण!
लसूण पिकामध्ये पीक लागवडीपासून ३०-३५ दिवसाच्या कालावधीत रसशोषक किडीचा जसे मावा, फुलकिडी चा प्रादुर्भाव आढळून येतो. आणि बुरशीजन्य रोगांमध्ये लवकर येणारा करपा रोग यामुळे पिकाचे खूप नुकसान होते. यामुळे या कीड व रोगाचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. यावर उपाययोजनेविषयी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
4