AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लसूण पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य खत व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लसूण पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य खत व्यवस्थापन!
शेतकरी मित्रांनो, लसूण लागवडीच्या २५ - ३० दिवसानंतर खतांचा डोस देणे गरजेचे आहे. त्यासाठी खाली दिलेली खते वापरावी. २४:२४:०० - ५० किलो किंवा १०:२६:२६ - ५० किलो + मॅग्नेशियम सल्फेट @१० किलो कॅर्बोफुरॉन/ फोरेट/थायमेट @७ किलो किंवा सुडोमोनास @१ किलो + ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति एकर द्यावीत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
48
16
इतर लेख