आंतरराष्ट्रीय कृषीASA-LIFT
लसूण काढणी मशीन
• या कापणी मशीनद्वारे लसणाच्या निरनिराळ्या जाती काढता येतील._x000D_ _x000D_ • ओळींमधील आणि रोपांमधील अंतरानुसार ब्लेड पाते समायोजित करणे._x000D_ _x000D_ • काढणीकरून लसूण कन्व्हेयर पट्ट्यात ढकलला जातो तसेच बल्ब कटिंग उपकरणापर्यंत पोहोचण्यापूर्वी लसूणला लागलेली माती काढली जाते._x000D_ _x000D_ • हि एक लसूण आणि देठ वेगळे करण्याची तंतोतंत कापण्याची यंत्रणा आहे._x000D_ _x000D_ • साधारणतः या यंत्रामध्ये ८ टनापर्यंत लसूण काढणी करून वाहून नेता येते.संदर्भ: एएसए-लिफ्ट
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
88
1
इतर लेख