AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानGreat Maharashtra
लय भारी ...! बघा कशी आहे कमांडो बॅटरी !
☑️शेतकरी मित्रांनो,शेतकरी बांधवांनो खरीप पिकांची पेरणी जवळ आली आहे. सोबतच पावसाळा देखील येत आहे तर आपण सर्वाना माहित आहेच कि त्या दिवसात लोडशेडिंग खूप मोठया प्रमाणात होत असते . अशाप्रकारे अंधारात आपल्या पिकांना सिंचन, देखभाल आणि रक्षण करण्यासाठी तसेच घरामध्ये देखील आपल्याला एक तेजस्वी टॉर्चची आवश्यकता आहे. जे आपल्या रात्रीच्या अंधारात प्रकाशाची गरज पूर्ण करू शकतात. तुमची ही गरज लक्षात घेऊन आज आम्ही तुमच्यासाठी एका उत्कृष्ट कमांडो टॉर्चची माहिती घेऊन आलो आहोत. ☑️संदर्भ:-Great Maharashtra हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
3