कृषि जुगाड़इंडियन फार्मर
रोप लागवडीवेळी मल्चिंग पेपरवर छिद्र पडण्याचा नवा जुगाड
· या लोखंडी पाईपद्वारे मल्चिंग पेपरवर छिद्र पडता येतात._x000D_ · या पाईपाला १-२ फूट तार लावली जाते, जेणेकरून तारेमुळे छिद्रातील अंतर समान ठेवता येतील._x000D_ · याद्वारे ३-४ तासांत एक एकर क्षेत्रातील मल्चिंगला छिद्र पडता येतात._x000D_ · २.५ इंचाच्या लोखंडी पाईपमध्ये कोळसा भरला जातो. तो पाईप मल्चिंगवर ठेवल्यास उष्णतेमुळे छिद्र पडतात._x000D_ _x000D_ संदर्भ:- इंडियन फार्मर_x000D_ हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा._x000D_
480
0
इतर लेख