क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओइंडियन अ‍ॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स
रोपवाटिकेत रोपे तयार करणे.
या व्हिडिओद्वारे आपण भाजीपाला पिकांची रोपवाटिका कशी तयार करावी ते पाहू शकाल. रोपे चांगली, जोमदार वाढीसाठी विशेष काळजी आवश्यक असते. मिरची, वांगी, टोमॅटो, फुलकोबी, कोबी अशा पिकांची रोपवाटिकेत रोपे तयार करत असल्यास हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- इंडियन अ‍ॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
41
2
संबंधित लेख