AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानGR & TECH EDUCATION
रोपवाटिका आणि शेत बांधावर झाडे लावण्यासाठी ५०% अनुदान!
महाराष्ट्रातील वन क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत वन शेती उप अभियान राबविण्यात येत असते व याअंतर्गत रोपवाटिकेसाठी व शेती बांधावर झाडे लावण्यासाठी अनुदान मिळत असते तर याच योजनेसाठी शासनाने नवीन निधी मंजूर केलेला आहे तर त्याच्या अटी, शर्ती व निधी विषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- GR & TECH EDUCATION., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
197
43
इतर लेख