AgroStar
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पुदीना ऊत्तम!
आरोग्य सल्लाtv9marathi
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पुदीना ऊत्तम!
➡️ पुदीनाच्या पानांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. यात प्रोटीन आणि गूड फॅटही असतात. तसेच व्हिटॅमिन ए, सी आणि बी या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. विशेष म्हणजे पुदीनामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सध्याच्या या कोरोना काळात तर आपण आहारात पुदीनाचा समावेश हा केला पाहिजे. ➡️ आज आम्ही तुम्हाला पुदीनापासून तयार होणारे एक खाय पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. यासाठी आपल्याला सात ते आठ पुदीना पाने आणि एक ग्लास पाणी लागणार आहे. सर्वात अगोदर हे पाणी गरम करण्यासाठी मध्यम आचेवर गॅसवर ठेवा. त्यानंतर त्या पाण्यात पुदीनाची पाने मिक्स करा आणि साधारण वीस ते तीस मिनिटे उसळूद्या आणि प्या. हे पाणी पिल्याने फक्त आपली रोगप्रतिकारक शक्तीच वाढत नाहीतर यामुळे आपले वजन कमी होण्यास देखील मदत होते. संदर्भ:- tv9marathi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
3
इतर लेख